सोमवार, 26 मार्च 2018


Saini WorldSharad Dongare और Vitthal Bulbule के साथ है.
समाजभुषण पुरस्काराने डॉ. प्रकाश माळी सन्मानीत...
"आविष्कार कला महोत्सव " कल्याण (ठाणे)- तन्मय आर्ट ईन्स्टिट्युट , अविष्कार फ़ाऊंडेशन ,विकल्प Acting Point आणी श्री संत सावता माळी युवक संघ , महाराष्ट्र राज्य ,ठाणे जिल्हा आयोजीत कार्यक्रमात डॉ. प्रकाश माळी यांना समाजभुषण पुरस्काराने सन्मानीत करतांना श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड समवेत आमदार नरेन्द्र पवार, श्री मंगल म्हस्के , सातारा जिल्हाध्यक्ष अजिंक्य फुले तसेच आयोजक तथा ठाणे जिल्हाध्यक्ष मा. विनोद शेलकर व मा. विकास महाजन , आदि मान्यवर
पसंद करेंऔर प्रतिक्रियाएँ दिखाएँ
टिप्पणी करें
1-1-2015
पुणे- क्रांतीज्योती सावीत्रीआई फुले व महात्मा फुले यांनी भारतातील सुरु केलेली पहिली मुलींची शाळा "भिड़े वाडा" पुणे यास राष्ट्रीय स्मारक म्हणुन घोषित करण्याबरोबरच तेथील गाळेधारकांचे दुसरीकडे पुनर्वसन करावे तसेच विवीध मागण्यासंदर्भात पुणे जिल्हा उपायुक्त बखोरीया साहेब यांना निवेदन देऊन त्याविषयी चर्चा करतांना श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड समवेत राज्यसचिव सुनिल गुलदगड , सातारा जिल्हाध्यक्ष अजिंक्य फुले , राहुरी तालुका कार्याध्यक्ष प्रशांत खळेकर, आदि

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें