सोमवार, 26 मार्च 2018



आज मनस्वी आनंद होत आहे कारण २०१८ ची सावता दिनदर्शिका म्हनजे श्री संत सावता माळी युवक संघाचे १४ व्या वर्षात पदार्पन..
२००५ साली संघाने घेतलेल्या आढाव्या नुसार संत सावता महाराजांचा फोटो,
महात्मा फुले ,साविञीआई फुले यांचे फोटो , विचार घराघरात पोहोचविन्याचे ठरले,
आणि या विचारांतुन सावता दिनदर्शिका २००६ अस्तित्वात आली ..
गेल्या १३ वर्षात श्री संत सावता माळी युवक संघ , महाराष्ट्र राज्य ने लाखो समाजबांधवांच्या घरात सावता महाराज , फुले दाम्पत्य यांचे प्रतीमा , विचार आणि लाखो समाजबांधवांच्या मनात घर केले,
तेही तुम्हा सर्वांच्या सहकार्यांने,पुढाकारांने,मार्गदर्शनांने..
अशाच प्रकारे पुढील काळात साथ मिळावी,
हि अपेक्षा ...
जय सावता ...
जय जोती,जय क्रांती ...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
समस्त पदाधिकारी
श्री संत सावता माळी युवक संघ,
महाराष्ट्र राज्य

1 टिप्पणी: