उद्या पासून मी हैदराबाद येथे सुरु होणार्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी जात आहे...महाराष्ट्रातून फक्त चारच जिल्हा परिषद पदाधिकार्यांची या साठी निवड करण्यात आली आहे...त्यामध्ये
अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर
अध्यक्ष जिल्हा परिषद वर्धा
उप अध्यक्ष जिल्हा परिषद नाशिक
उप अध्यक्ष जिल्हा परिषद परभणी....
यांचा समावेश आहे...
राष्ट्रीय स्तरावरील या प्रशिक्षणात ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी करावयाच्या उपाय योजना व प्रशासनात करायवयाच्या सुधारणा अशा महत्वाच्या विषयावर यामध्ये चर्चा होणार आहे.....
या प्रशिक्षणात देशातील विविध राज्यातून ४० हून जास्त अधिकारी व पदाधिकारी सहभागी होत आहेत...सदरचे प्रशिक्षण केंद्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालया मार्फत NIRD (NATIONAL INSTITUTE OF RURAL DEVELOPMENT,HYDERABAD) या संस्थेमार्फत देण्यात येणार आहे...आपल्या शुभेच्छा मुळेच मला हि संधी प्राप्त झाली....

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें