Savata Mali
quote
"आमुची माळियाची जात शेत लाऊ बागायती " असे अभिमानाने सांगणारे श्री.संत सावता माळी यांची जीवन दृष्टी पुरोगामी होती. महाराजांचे वैशिष्ट म्हणजे त्यांनी जीवनात कधीही पंढरीची वारी केली नव्हती.याद्वारे ते संदेश देऊ इच्छिता की "जीवन निर्वाहाची कामे करता करता ईश्वर भक्ती पण केली जाऊ शकते" jay savata
Abhang
कांदा,मुळा,भाजी | अवघी विठाबाई माझी || लसून,मिरची,कोथबिरी | अवघी झाला माझा हरी || मोठ,नाड,विहीर,दोरी | अवघी व्यापली पंढरी || सावताने केला मळा | विठ्ठल पायी गोविला मळा || आमुची माळियाची जात | शेत लाऊ बागाईत || आम्हा हाती मोठ नाडा | पाणी जाते फुल झाडा || शांती शेवंती फुलली | प्रेम जाई-जुई व्याली || सावताने केला मळा | विठ्ठल देखियेला मळा ||
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें